लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार - Marathi News | chhaava box office collection day 7 increased starring vicky kaushal and rashmika mandanna and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, कमावले 'इतके' कोटी. ...

"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया - Marathi News | marathi actor makrand anaspure watch chhaava and give his reaction vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

मकरंद अनासपुरे सहकुटुंब 'छावा' पाहायला गेले असता त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे (makrand anaspure, chhaava) ...

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव - Marathi News | Vicky Kaushal shared his experience on raigad shivjayanti occassion chhaava movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

विकी कौशलने आज शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून सर्वांनी विकीचं कौतुक केलंय (chhaava movie) ...

Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार - Marathi News | chhaava movie to be released in marathi language vicky kaushal laxman utekar meets uday samant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार

Chhaava Movie in Marathi: प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. 'छावा' आता मराठीतही येणार आहे. ...

"या भूमीचा त्याग पाहून मी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक - Marathi News | chhaava movie kavi kalash actor vineet kumar singh visit sambhaji maharaj samadhi tulapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या भूमीचा त्याग पाहून मी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक

'छावा' सिनेमात कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन आलेले भारावणारा अनुभव सांगितला आहे (chhaava) ...

Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं - Marathi News | chhaava box office collection day 5 details vicky kaushal movie earned 160cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: भल्याभल्यांना जमलं नाही ते 'छावा'ने करून दाखवलं; ५ दिवसांत बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाल्लं

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी फोडली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाऊन टाकलं आहे. ...

chhaava Movie : 'छावा'मधील औरंगजेबसाठी अक्षय खन्नाला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याला झालेली विचारणा, पण... - Marathi News | Akshaye Khanna was not the first choice for Aurangzeb in 'Chhaava', Actor Anil Kapoor was asked, but... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :chhaava Movie : 'छावा'मधील औरंगजेबसाठी अक्षय खन्नाला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याला झालेली विचारणा, पण...

Chhaava Movie : विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ...

Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा - Marathi News | chhaava movie diana penty as daughter of aurangzeb seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा

औरंगजेबाच्या लेकीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...