शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!

फिल्मी : उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर

फिल्मी : सिनेमा ब्लॉकबस्टर होणार..., रश्मिका मंदानाचा 'मायसा'चा टीझर चाहत्यांना आवडला, अभिनेत्रीला दिली पसंती

फिल्मी : डोळ्यात आग, हातात बंदूक...; रश्मिका मंदानाच्या आगामी 'मायसा'चा फर्स्ट लूक आला समोर

फिल्मी : 'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा

फिल्मी : रश्मिका मंदानाने सांगितलं आनंदी जगण्याचं सर्वात सोपं गणित, 'या' गोष्टींची करा निवड!

फिल्मी : मी इतकंच सांगेन की..., विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन

फिल्मी : रश्मिका मंदान्नाचा 'द गर्लफ्रेंड' येतोय OTT वर! कधी आणि कुठे पाहाल?

फिल्मी : यशाच्या शिखरावर असतानाही रश्मिकाने..., विजय देवरकोंडाने 'गर्लफ्रेंड'चं केलं कौतुक

फिल्मी : पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यायला हवा, म्हणजे... रश्मिका मंदाना काय म्हणाली?