Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Chhaava Movie : ‘छावा' या चित्रपटात अंताजी यांची भूमिका आशिष पाथोडेने साकारली आहे. या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. दरम्यान अलिकडेच एका मुलाखतीत आशिष पाथोडे(Ashish Pathode)नं छावा चित्रपटातून डिलिट केलेल्या लेझीम नृत्याच्या सीनवर आप ...
मराठी अभिनेते अशोक शिंदेंना छावा सिनेमासाठी विचारणा झाली होती. त्यांनी या सिनेमाची ऑफर का नाकारली याविषयी महत्वाचा खुलासा केला आहे (ashok shinde, chhaava) ...