लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
तुमचा कोणी 'डीपफेक' बनवला तर काय कराल? कायदा 'अशी' करेल तुम्हाला मदत - Marathi News | Actress Rashmika Mandanna depfake vieo viral indian law ipc it act help victim police Crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा कोणी 'डीपफेक' बनवला तर काय कराल? कायदा 'अशी' करेल तुम्हाला मदत

Deepfake: बनावट व्हिडीओ बनवण्याबद्दल कायद्यात कोणकोणत्या कठोर शिक्षेच्या तरतुदी आहेत, जाणून घ्या ...

अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..." - Marathi News | Vijay Deverakonda react on Rashmika mandanna deepfake viral video amid rumors of affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कोणाबरोबरही..."

रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने याबाबत भाष्य केलं आहे.  ...

रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल - Marathi News | after rashmika mandanna deepfake video sara tendulkar and shubman gill morphed photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे.  ...

१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला होता; पण, लग्न मोडलं आणि... - Marathi News | When rashmika mandanna fall in love with 14 years old actor rakshit shetty and engaged but later broke the relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला होता; पण, लग्न मोडलं आणि...

अभिनेता विजय देवरकोंडासोबत अफेअर सुरु असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पण विजय रश्मिका पहिलं प्रेम नाही. तुम्हाला माहितीए का रश्मिका फक्त १९ व्या वर्षी एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. ...

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी? - Marathi News | The real face behind actress Rashmika Mandana's deepfake video; Who is Zara Patel? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

अलीकडच्या काळात या माध्यमातून चुकीच्या गोष्टी वेगाने पसरवल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी याला बळी पडले आहेत. ...

रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड - Marathi News | Katrina Kaif s fake photo viral after Rashmika s deepfake video Tiger 3 towel scene morphed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड

एका युझरने X वर कतरिनाचा  हा आक्षेपार्ह फोटो शेअर केलाय.  ...

"...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं", रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया - Marathi News | tejaswini pandit reacted on rashmika mandanna deepfake viral video said AI can ruin life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं", रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही यावर आता भाष्य केलं आहे.  ...

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Union IT Minister Rajeev Chandrashekhar takes note of Rashmika Mandana's deepfake video of twitter | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

रिसर्चर अभिषेकने X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं ...