लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण... - Marathi News | Ranbir Kapoor animal rashmika mandanna parineeti chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animalसाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला मिळालेली ऑफर, पण...

रणबीर कपूरबरोबर 'अ‍ॅनिमल' सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. ...

रश्मिका मंदानाच्या डीप फेक प्रकरणी अपडेट, आरोपीने फेसबुक खाते डिलीट केले; पोलिसांनी मेटाकडे माहिती मागवली - Marathi News | Update on actress Rashmika Mandana's deep fake case accused deletes Facebook account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाच्या डीप फेक प्रकरणी अपडेट, आरोपीने फेसबुक खाते डिलीट केले

पोलिसांनी मेटाकडे माहिती मागवली. ...

डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार - Marathi News | Rashmika Mandanna Deepfake video case accused soon to get arrested FIR registered by Delhi Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार

दिल्ली पोलिसांना केससंबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. ...

फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर - Marathi News | Animal Movie trailer released Ranbir Kapoor and anil kapoor father son relationship is real attraction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर

साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर आणि अनिल कपूरच्या बाप-बेटा नात्याची बाजू दाखवण्यात आली आहे. ...

ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Animal movie trailer will release on 23 rd November director sandeep wanga reddy announces on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! 'या' दिवशी येणार Animal चा ट्रेलर, रणबीर अन् बॉबी देओल भिडणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे.  ...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची विदेशातही क्रेझ, प्रदर्शनाआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून हजारो तिकिटांची विक्री - Marathi News | ranbir kapoor animal movie advance booking 1100 tickets sold in usa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची विदेशातही क्रेझ, प्रदर्शनाआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून हजारो तिकिटांची विक्री

रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. भारताआधी हा चित्रपट परदेशात रिलीज केला जाणार आहे.  ...

अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल - Marathi News | Rashmika mandanna celebrate diwali with vijay deverakonda amid dating rumors same caption deep fake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

डेटिंग रुमर्सच्यामध्ये रश्मिका आणि विजय दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली. ...

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओची लिंक द्या; पोलिसांनी मेटाला पत्र - Marathi News | Link to Bhinetri Rashmika Mandana's That Video; Police letter to Meta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओची लिंक द्या; पोलिसांनी मेटाला पत्र

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांचीही माहिती मागवली आहे.  ...