लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर - Marathi News | pushpa 2 new poster allu arjun rashmika mandanna fahad fazil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनचा काळजात धडकी भरवणारा थरारक लूक समोर ...

'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते... - Marathi News | did rashmika madanna copy mahesh babu style for pushpa 2 netizens compared srivalli look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते...

'पुष्पा २' मधील रश्मिकाचा हा लूक महेश बाबूच्या सिनेमातील कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर - Marathi News | allu arjun pushpa 2 rashmika mandanna aka srivalli first look out on actress birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

Pushpa 2 : रश्मिकाच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज, 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीच्या पहिल्या लूकचं पोस्ट प्रदर्शित ...

'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल - Marathi News | animal actor saurabh sachdeva buy bmw 5 luxury car price rs 65 lakh and above | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

'अ‍ॅनिमल' मधील बॉबी देओलच्या भावाने नवीन गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत वाचून थक्क व्हाल ...

कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | Allu Arjun Pusha The Rule teaser coming in 6 days shared new poster from the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

'पुष्पा 2' साठी तयार व्हा! या दिवशी येतोय टीझर ...

Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला - Marathi News | Pushpa 2 : Good news for Allu Arjun fans!! The teaser of 'Pushpa 2' will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

Pushpa 2 : साऊथ सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'पुष्पा २' या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने व ...

विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये - Marathi News | the-family-star-vijay-deverakonda-talk-about-his-relationship-status-revealed-not-rashmika-mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

Vijay deverakonda: 'हो मी रिलेशनमध्ये, पण..'; विजय देवरकोंडा रिलेशनशीपविषयी केलं मोठं वक्तव्य ...

'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna Aka Shrivalli First Look From Pushpa 2 Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदान्नाचा श्रीवल्ली लूक पाहायला मिळतोय. ...