प्रकरणाचा तपास मार्च २०२१ पासून सुरू असल्याने तपासात किती प्रगती करण्यात आली आहे, याचीही माहिती देण्याचे निर्देश न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...
३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द करू, अशी हमी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली. ...
फोन टॅपिंग व गोपनीय माहिती फोडल्याबद्दल मुंबई सायबर सेलने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
Rashmi Shukla : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस नियुक्त्या व बदल्यांसारखी संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
Rashmi Shukla Phone tapping Case: डीजीपींच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली होती. त्या केवळ आदेशाचे पालन करत होत्या. राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांची परवानगी घेतली होती, असे वरिष्ठ वकील जेठमलानी यांनी ...