गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...
शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. ...