रविवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत जलवाहिनीच्या चौकशीसाठी आम्ही तयार असून, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे दानवेंना थेट आव्हान दिले. ...
पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली ...
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला. ...
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालना लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी रॅली, कॉर्नर बैठका आणि थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. ...