Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. ...
दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो. ...
महापालिकाच काय आता यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा नारा भाजपाने दिलेला आहे. त्यामुळे स्वबळावर प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे. लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुका देखील स्वबळावरच लढवू. असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagva ...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी पहाटे ४.२० वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. पण नियोजित वेळेआधीच पोहोचल्यामुळे स्वागतासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ...