लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

Raosaheb danve, Latest Marathi News

मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी - Marathi News | I am the mother-in-law in politics, while Arjunrao is my daughter-in-law; Raosaheb Danve's gangs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी

सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले. ...

अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट - Marathi News | dispute is finally over! Meeting of Raosaheb Danve, Arjun Khotkar in Jalana over Loksabha election | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट

खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर आज सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. ...

२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर - Marathi News | 2009 lok sabha election experience; lead from Jalna, Sillod, MVA will have a boost in four assemblies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर

२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. ...

महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला - Marathi News | Mahayuti activists worry; Arjun Khotkar, Raosaheb Danve in the same program; Still abola | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. ...

महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी! - Marathi News | famous pair in Mahayuti! Raosaheb Danave- Abdul Sattar put hats on each other! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित. ...

रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली - Marathi News | Raosaheb Danve has no car, debt of 7 crores on his head; Total wealth at 28 crores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण २८ कोटी ८८ लाखांची संपत्ती; शेती, खासदार पदाचे मानधन अन् भाडे हे उत्पन्नाचे स्रोत ...

'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी - Marathi News | 'A head without a hat doesn't look good'; Village visits of candidates in scorching heat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

जालना लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे. ...

जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा - Marathi News | In Jalana, Shiv Sena's arrow is stretched on 'BJP'! Arjun Khotkar targeted on Raosaheb Danave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा

रावसाहेब दानवेंकडून शिवसैनिकांना सन्मानाची अपेक्षा ! ...