रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer singh: अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. तर, काहींनी त्याला पाठिंबाही दिला आहे. यामध्येच सध्या रणवीरपूर्वी न्यूड फोटोशूट केलेल्या कलाकारांची चर्चा रंगली आहे. ...
Vijay Deverakonda : होय, ‘लाइगर’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून हजर होता. पण विजय देवरकोंडाच्या साधेपणासमोर रणवीरही फिका पडला. ...
Bollywood Stars : बॉलिवूड सेलेब्रिटींबद्दल सर्व सामान्य लोकांमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं आणि सेलिब्रिटी हेच ‘कॅश’ करतात. अनेक सेलिब्रिटी अनेकांच्या लग्नसोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमात, उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावताना दिसतात. साहजिकचं यासाठी सेलेब्रिटी ...