शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : ओळखा पाहू या बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना? शालेय जीवनात कुणी दिसायचं भोलूराम तर कुणी टॉम बॉय!

फिल्मी : न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार

फिल्मी : PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

फिल्मी : Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

फिल्मी : PHOTOS : व्वा, म्हणजे तुझ्याकडे कपडे आहेत तर..., रणवीरचं नवं फोटोशूट पाहून चाहते झाले ‘सैराट’!!

फिल्मी : Ranveer Sing: या 9 अभिनेत्यांच्याही 'न्यूड' फोटोशूटमुळे उडाली होती खळबळ

फिल्मी : ९०च्या दशकातील सुपरस्टार्सनीं केलेली चित्रविचित्र फोटोशूट, पाहून तुम्ही म्हणाल रणवीर सिंग परवडला

क्राइम : Nude Photo Shoot : रणवीर सिंगविरुद्ध एफआयआर, चार कलमांअन्वये गुन्हा दाखल; जाऊ लागू शकतं तुरुंगात

फिल्मी : अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे