रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो. ...
‘गली बॉय’च्या प्रेमात पडलेल्या सिनेप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. होय, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आणण्याचा विचार दिग्दर्शिका झोया अख्तरने चालवला आहे. ...
परीक्षक आणि करण यांनी मिळून कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता. ...
करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ...