रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...
१९८३ वर्ल्डकप विजेते कॅप्टन कपिल देव आणि त्यांची टीम रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो रणवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
काही दिवसांपूर्वी 'तख्त'चा फिल्ममेकर करण जोहरने आपल्या सिनेमातील स्टार कास्टची घोषणा केली होती. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भटच्या नावाची घोषणा होताच त्यांचे फॅन्स खुश झाले होते. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही. ...