रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'मूछे नहीं तो कुछभी नहीं' हा हिंदी चित्रपटांमधील जुना डायलॉग आहे. त्या काळात मिशा म्हणजे, पुरूषांची शान समजलं जायचं. त्यामुळे आजही अनेकजण क्लिन शेव्हला महत्त्व देत असले तरिही मिशा असणाऱ्या पुरूषांचा लूक खुलून दिसतो. ...
सध्याच्या तरूणाईलाही प्रत्येकबाबतीत स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळेच फक्त विचारांनीच नाही तर आपल्या स्टाइलबाबतही स्वतंत्रपणे विचार करणारा रणवीर तरूणींसोबतच तरूणांच्याही गळ्यातील ताईत आहे. ...
बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार रणवीर सिंग याचे असंख्य चाहते आहेत. रणवीरवर जीव ओवाळून टाकणारे हे चाहते रणवीरसाठी काहीही करायला तयार आहेत. रणवीरच्या एका फॅनक्लबने काय करावे, तर गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात राहणा-या एका आदिवासी पाड्यापर्यंत प्रकाश पोहोच ...
एखाद्या व्यक्तीप्रमाणे अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसायचं असेल तर, अनेक गोष्टींशी तडजोड करण्यासोबतच फार मेहनतही घ्यावी लागते. आता रणवीर सिंगचंच पाहा ना... ...