रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीरने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. एवढेच नव्हे तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा सेक्स कधी केला होता याविषयी देखील सांगितले होते. ...
दीपिका पादुकोण हिचा अभिनय आणि फिटनेसचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. ती कायमच तिच्या फिटनेसबद्दल खूपच कॉन्शियस असते. सोशल मीडियावरही तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ चर्चेत असतात. ...
अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘८३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो अलीकडेच लंडनला गेला असता त्याच्या फॅन्सनी त्याचे ढोल वाजवून दणदणीत स्वागत केले. फॅन्सचे प्रेम पाहून तो देखील भारावून गेला. त्याने या स्वागताचा व्हिडीओ तसेच काही फ ...