लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्.... - Marathi News | MS Dhoni takes sly dig at Ranveer Singh for wearing Ziva's sunglasses  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

लहान मुलं कधी काय बोलतील आणि त्यांची कल्पनाशक्ती नक्की कुठे चालेला याचा काही नेम नाही. ...

रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत - Marathi News | actor ranveer singh buys a whopping rs 3 crore luxury car lamborghini photos-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जाणारा अभिनेता  रणवीर सिंग याला कपड्यांसोबता लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे. ...

OMG! रणवीर सिंगचा अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली, व्हायरल झाला व्हिडीओ!! - Marathi News | OMG! a kid starts crying after seeing ranveer singh dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रणवीर सिंगचा अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली, व्हायरल झाला व्हिडीओ!!

नुकताच रणवीर चित्रविचित्र कपड्यात दिसला. त्याचा हा अतरंगी अवतार चाहत्यांनी तर पचवला. पण एक चिमुकली रणवीरचा अवतार पाहून इतकी घाबरली की, रडायला लागली.  ...

ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये मलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | Malaika's glamorous photoshoot at the Traditional Outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये मलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा

मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. ...

चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर, 'या' गोष्टीमुळे करावा लागतोय इतका खटाटोप - Marathi News | Why Ranveer Singh Cover His Face In Public, See Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर, 'या' गोष्टीमुळे करावा लागतोय इतका खटाटोप

आपल्या लाडक्या कलाकाराला रूपेरी पडद्यावर पाहण्याआधी प्रत्यक्ष पाहण्याची संधी काही मुंबईकरांनी अनुभवली तर काहींनी ही संधी गमावली होती. ...

Throwback : ड्रॅक्युला बनून घाबरवणारा हा सुपरस्टार ओळखा पाहू कोण? - Marathi News | ranveer singh shared her childhood picture wearing dracula teeth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : ड्रॅक्युला बनून घाबरवणारा हा सुपरस्टार ओळखा पाहू कोण?

हा ड्रॅक्युला पाहून घाबरायला होत नाही तर उलट त्याच्या प्रेमात पडायला होते. ...

हॉलिवूडमध्ये सापडला रणवीर सिंगचा 'भाऊ', ५१ लाखांचे हिरे जडलेला सूट घालून सर्वांना केलं चकित!  - Marathi News | Billy porters Emmy awards suit was embellished with 130000 crystals and diamonds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हॉलिवूडमध्ये सापडला रणवीर सिंगचा 'भाऊ', ५१ लाखांचे हिरे जडलेला सूट घालून सर्वांना केलं चकित! 

Emmy Awards 2019 : रंगीबेरंगी कपडे घालून तो नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. आता रणवीरसारखाच त्याचा 'भाऊ' सुद्धा सापडला आहे. ...

रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत - Marathi News | Gully Boy on world stage, named India's Oscars entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत

चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. ...