शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया

फिल्मी : Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी

फिल्मी : ‘गली बॉय’ रणवीर सिंगनंतर आता अमिताभ बच्चनही गाणार रॅप सॉन्ग!!

फिल्मी : करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

फिल्मी : झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन

फिल्मी : वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

फिल्मी : रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवर आलेली ही कमेंट घेतेय सगळ्यांचे लक्ष वेधून

फिल्मी : अरेच्चा...! चक्क रणबीर कपूरने केली आलिया भटची मिमिक्री, व्हिडिओ आला समोर

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!