शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!

फिल्मी : काय म्हणता? रणवीर सिंग चित्रपटांसाठी घेणार नाही फी?

फिल्मी :  तर जमणार रणबीर कपूर व रणवीर सिंगची ‘तुफानी’ जोडी!

फिल्मी : सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!

फिल्मी : कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

फिल्मी : Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

फिल्मी : अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

फिल्मी : ‘ड्रामेबाज’ राखी सावंतने असे दिले रणवीर सिंगच्या ‘आय लव्ह यू’चे उत्तर!