शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : तुम्ही रणवीर-आलियाच्या जोडीचे फॅन्स आहात तर ही बातमी वाचाच

फिल्मी : दीपिका रणवीरला म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो...!!

फिल्मी : रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका

फिल्मी : कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

फिल्मी : शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video

फिल्मी : मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे

फिल्मी : दीपिका-रणबीरनंतर दिसली दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री!!

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट

फिल्मी : रणवीर सिंगचा नवा उपक्रम, 'इंक इंक'च्या माध्यमातून देणार नव्या टॅलेंटला संधी

फिल्मी : Exclusive: अभिनयासह 'या' क्षेत्रात नशीब आजमावणार रणवीर सिंग, वाचून तुम्हाला ही वाटेल कौतूक