दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... कोल्हापूर - शहरात नागरी वस्तीत घुसला बिबट्या, एकजण जखमी, एकच खळबळ उडाली मुंबई - सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे असतील, 'वर्षा'वरील बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला... Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव? वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच लग्नानंतर हे कपल एकत्र इतका वेळ घालवत आहेत. ...
लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. ...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘83’ या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रणवीरच्या या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यासाठी एक सरप्राईज बातमी आहे. ...
जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ...
दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे. ...
झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करते दीपिका. ...
ही व्यक्ती दीपिकाच्या आयुष्यात रणवीर इतकीच महत्त्वाची असून तिने या व्यक्तीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला ती मिस करत असल्याचे म्हटले आहे. ...
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा रंगली आहे. ...