रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
काही सेलेब्स असे आहेत, त्यांनी पहिला सेक्स कधी केला हे निसंकोचपणे सांगतात. दीपिका पदुकोणसह लग्न करण्याआधीच रणवीर सिंहने व्हर्जिनिटी कधी गमावली हे सांगताच अनेकांना मोठा धक्काच बसला होता. ...
याच सिनेमातून अभिनेता अभिनेता रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय. ...
जॉन सीनाने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने मास्क लावला आहे. ज्यावर रणवीरचं फेमस गाणं 'अपना टाइम आएगा'चे बोल लिहिले आहेत. ...