लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
PICS : रणवीर सिंगचा हा अतरंगी अवतार पाहून कोरोना व्हायरसही पळून जाईल...! - Marathi News | ranveer singh weird but safe look during coronavirus pandemic photos gone viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : रणवीर सिंगचा हा अतरंगी अवतार पाहून कोरोना व्हायरसही पळून जाईल...!

सतरंगी, अतरंगी... ...

रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट - Marathi News | When Deepika Padukone did not want to commit to Ranveer Singh, wanted a casual relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

रणवीरला डेट करण्याआधी दीपिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. दीपिकाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना - Marathi News | Deepika Padukone Ranthambore National Park Photos Goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना

बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन... - Marathi News | Deepika Padukone carries Rs 2 lakh bag spotted at airport with husband Ranveer Singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...

सर्वातआधी बोलूया तर दीपिकाच्या ड्रेसिंगबाबत तर तिने ओव्हर साइज बटन-डाऊन पुलओव्हर शर्टला हाय राइज फ्लेयर्ड पॅंट्ससोबत पेअर केलं होतं. ...

रणवीर सिंग आणि महेश बाबू पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी आले एकत्र, व्हायरल होतोय फोटो - Marathi News | Ranveer Singh and Mahesh Babu came together for the first time for this project, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आणि महेश बाबू पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी आले एकत्र, व्हायरल होतोय फोटो

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’ - Marathi News | ranveer singh new look fan says lady gaga is so jealous of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’

होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. सध्याही रणवीरचा एक अतरंगी लूक चर्चेत आहे. ...

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो - Marathi News | 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा - Marathi News | Ranveer Singh once revealed he lost his virginity to an older woman at the age of 12 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा

काही सेलेब्स असे आहेत, त्यांनी पहिला सेक्स कधी केला हे निसंकोचपणे सांगतात. दीपिका पदुकोणसह लग्न करण्याआधीच रणवीर सिंहने व्हर्जिनिटी कधी गमावली हे सांगताच अनेकांना मोठा धक्काच बसला होता. ...