ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, एका चित्रपटावेळी हे दोघे प्रेमात असे काही बुडाले होते, की डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही या दोघांचा किसिंग सीन सुरूच होता. ...
रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या अभियाप्रमाणे त्याच्या स्टाईलमुळे जास्त चर्चेत असतो. तो जे काही करतो ते नेहमी हटके असते. बॉलिवूडमध्ये स्टाईच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणारा रणवीर पुन्हा एकदा लूकमुळेच चर्चेत आला आहे. ...