रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
आजचे शूट महत्त्वाचे असल्याने रणवीर सिंग त्याच्या नेहमीच्या उत्साही ‘रेडी टू गो’ मूडमध्ये दिसला. जेव्हा त्याच्यासारखा एखादा उत्साही अभिनेता सेटवर येतो, तेव्हा, सर्वकाही बदलून जाते. सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचा इंडस्ट्रीकरिता हा एक सकारात्मक सिग्नल ...
रणवीर सिंगने बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, वाणी कपूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. ...