रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Koffee With Karan 7 Ep 1: रणवीर व आलियाची धमाकेदार केमिस्ट्री हायलाईट करणारा ‘कॉफी विद करण 7’चा नवा प्रोमो समोर आला आहे आणि यात आलियाने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा किस्सा शेअर केला आहे. ...
Deepika Padukone : दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय... ...
Jayeshbhai Jordaar Twitter Review : अभिनेता रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी ट्वीट करत चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. ...
Bollywood Vs South Cinema : साऊथ विरूद्ध बॉलिवूड अशा वाद सध्या रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...