शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Ranveer Singh : स्कोर क्या है... रणवीर सिंगच्या '83' सिनेमाचा 'रोमहर्षक' ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा BTS व्हिडीओ व्हायरल, रणवीर-आलिया पुन्हा धमाक्यासाठी तयार

फिल्मी : KRK ने Ranveer Singh च्या लॉन्चबाबत केला धक्कादायक दावा, 'त्याच्या वडिलाने YRF ला २० कोटी रूपये...'

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!!

फिल्मी : अख्खा पब्लिक को मालूम है...! ‘Devmanus 2’ येणार म्हटल्यावर ‘रणवीर’ही झाला क्रेझी...!!

फिल्मी : आकाश ठोसरपुढे रणवीर सिंगचा लूकही पडेल फिका, अभिनेत्याचा Latest Look Viral

फिल्मी : Photos: सेलिब्रेशन नकोच! Uttarakhandमधील 'या' हिल स्टेशनवर दीप-वीरने एकांतात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

फिल्मी : PICS : याच्यापुढे रणवीर सिंगही फिका! साहिल सलाथियाची विचित्र फॅशन पाहून थक्क व्हाल!!

फिल्मी : रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : थिएटरमध्ये येणार रसिकांना क्रिकेट स्टेडिअमचा फिल, ताहीर राज भसिन आहे सुपर एक्सायडेट