लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. ...
Erica Packard: एरिका पॅकर्डनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे टॉपलेस फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)चा उल्लेख केला आहे. ...