रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer Singh New Photoshoot : न्यूड फोटोशूटमुळे तापलेलं वातावरण शांत होत नाही, तोच रणवीरने पुन्हा एक नवं फोटोशूट केलं आहे. अर्थात यावेळी सूटाबुटात... ...
Ranveer Sing: रणवीर सिंग आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९३, ५०९ शिवाय आयटी ॲक्टनुसार एफआयआरही दाखल झालेला आहे. ...