रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer Singh Cirkus Teaser : रणवीर सिंगचा ‘सर्कस’ हा नवा सिनेमा येतोय. आज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर पाहून प्रेक्षकांची पार निराशा झाली... ...
शनिवारी दुबईमध्ये एका पुरस्कार सोहळ्यासाठी रणवीर सिंग गेला होता. त्यानंतर रविवारी २०२२ अबू धाबी ग्रँड प्रिक्समध्ये तो गेला होता आणि त्याने हे सर्व इंस्टाग्राम स्टोरीमधून सांगितले. ...
अभिनेता रणवीर सिंगनं २०१० साली 'बँड बाजा बारात' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आज रणवीर मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलीवूडमधील टॉप अभिनेता बनला आहे. ...
Ranveer Singh-Deepika Padukone 4th Wedding Anniversary: 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती. ...