लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज - Marathi News | Singer Badshah's song Aashiqui from film Circus released | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

Cirkus Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट सर्कसची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali said after meeting Bollywood's 'Bajirao' Ranveer Singh... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली...

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी' - Marathi News | fifa-world-cup-2022-final-deepika-padukone-gave-hug-to-ranveer-singh-when-messi-hit-goal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

एकीकडे मेस्सीने गोल केला आणि फूटबॉलप्रेमी अक्षरश: उड्या मारायला लागले. हा सगळा थरार बघताना रणवीर सिंग काहीसा धक्क्यातच होता. ...

'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे - Marathi News | For Simmba, Ranveer and Sara took Marathi lessons from this Marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

सिंबा चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने मराठमोळ्या या अभिनेत्रीचे एका शोमध्ये मानले आभार ...

Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग - Marathi News | Ranveer singh and jacqueline Cirkus movie Sun Zara song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग

Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास - Marathi News | circus-film-first-song-sun-zara-out-tomorrow-makers-share-promo-of-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता सिनेमातील पहिले गाणे उद्या रिलीज होत आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...

रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात - Marathi News | Rohit Shetty's 'Circus' will be staged at the 'Maharashtra Laughter Fair' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

Maharashtrachi Hasyajatra : सर्कस सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. ...

Ranveer Singh : रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून... - Marathi News | ranveer-singh-lifts-up-a-child-to-protect-him-from-crowd-netizens-praises-his-behaviour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने जिंकले चाहत्यांचे मन ! गर्दीत हरवलेल्या मुलाला बघून...

बॉलिवुडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग कायम त्याच्या वेगळेपणामुळे कायम चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा रणवीर सिंगने त्याच्या एका कृतीने चाहत्यांचे मन जिंकले आहे.  ...