रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
डेडपूल अँड वॉलवरीन सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून Marvels फॅन्सना उत्सुकता होती. थिएटरमध्ये पाहण्याआधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा (Deadpool & Wolverine) ...
Anant-Radhika's Haldi Ceremony: देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याची लगबग सध्या सुरू आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थि ...