लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!! - Marathi News | Pet Name for Deepika padukone and Ranveer Singh By Priyanka & Parineeti Chopra, Bhuvan Bam And Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!

PEtरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहिर झाली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बॉलिवूडमधून या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ...

दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला? - Marathi News | deepika padukone and sonam kapoor has cold war? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

रणवीरची एक बहीण आणि दीपिका यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून भांडण आहे. त्यांच्यात भांडणं होण्यामागे एक खास कारण आहे.  ...

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी - Marathi News | Koffee with Karan season 6: Complete list of guests who will appear on Karan Johar's talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.  ...

कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा - Marathi News | Koffee with Karan : Hats off to Deepika Padukone for being with Ranveer Singh, says Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ...

या कारणामुळे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग १५ नोव्हेंबरला करणार लग्न - Marathi News | This is a reason why Ranveer singh deepika padukone have decided to marry on 15th November | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग १५ नोव्हेंबरला करणार लग्न

१४ व १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न आणि लग्नाच्या आधीचे विधी पार पडणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, रणवीर आणि दीपिकाने १५ नोव्हेंबरला लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. ...

करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी - Marathi News | Deepika Padukone's wedding is different from Kareena Kapoor and Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी

सोनम कपूर - आनंद आहुजा, नेहा धुपिया- अंगद बेदी हे याच वर्षी लग्नाच्याबेडीत अडकले आहे. सोनम आणि आनंदने मोठ्या थाटा-माटात आणि रिती रिवाजानुसार लग्न केले तर नेहा आणि अंगदने सीक्रेट मॅरेज केले ...

दीपिका पदुकोण -रणवीर सिंगचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल - Marathi News | Deepika Padukone - Shravhamangal in November of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण -रणवीर सिंगचे नोव्हेंबरमध्ये शुभमंगल

नवी दिल्ली: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन या आघाडीच्या बॉलीवूड कलाकारांचे शुभमंगल १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ... ...

Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!! - Marathi News | Deepika Ranveer Marriage: deepika padukone ranveer singh wedding dates announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!!

 होय, आज २१ आॅक्टोबरला खुद्द दीपिका व रणवीर  आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. ...