रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर पहिलं रिसेप्शन दीपवीरने बेंगळुरुमध्ये पहिलं तर मुंबईत दुसरं रिसेप्शन दिले. ...
मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये हे रिसेप्शन देण्यात आले होते. हे रिसेप्शन खास दीपिका आणि रणवीर यांच्या कुटुंबियांसाठी आणि मीडियासाठी आयोजित करण्यात आले होते. ...
मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दीपिकासोबतच आणखी एका व्यक्तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती रणवीरच्या कुटुंबियातील एक असून रणवीरच्या खूपच जवळची आहे. ...
बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेत. लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका एकत्र दिसले. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. ...