रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे. ...
फिल्मफेअरला दीपिकाने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली असून या मुलाखतीदरम्यान दीपिकाने दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत दीपिकाने रणवीर आणि तिच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. या मुलाखतीत तिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. ...
सिनेमा रिलीजच्या पूर्वसंध्येला अक्षयने ट्विट करून सिंबाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. आला रे आला 'सिम्बा' आला असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. सिंबा हिट ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. ...
रोहित शेट्टीचा सिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूद रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे ...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने खूप डान्स केला. कपिल आणि गिन्नी चतरथला दीपवीरच्या जोडीने काय गिफ्ट दिले ते माहिती नाही मात्र कपिलने त्यांना स्पेशल गिफ्ट दिले. ...