रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...
ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणाऱ्या ‘सिम्बा’ने नवव्या दिवशीही १३.३२ कोटी कमावले आणि ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटींच्या घरात पोहोचली. ...