लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका - Marathi News | ammy virk will do balbir singh sidhu roll in kabir khan 83 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. ...

कल्याणी मुळ्येचा ‘सिम्बा’सह सेल्फी, म्हणाली ‘अपना टाइम भी आयेगा’ - Marathi News | Kalyani Muley shares selfie with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्याणी मुळ्येचा ‘सिम्बा’सह सेल्फी, म्हणाली ‘अपना टाइम भी आयेगा’

रणवीरसह हा सेल्फी काढून मृण्मयी भलतीच खूश झाली असून तिने या सेल्फीला ‘अपना टाइम आयेगा’ अशी कॅप्शनही दिली आहे.  ...

कबीर खानच्या '८३' सिनेमाच्या शूटिंग आधी रणवीर सिंग होणार गायब - Marathi News | kapil dev biopic cricketers mohali ranveer singh training kabir khan first schedule shooting will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर खानच्या '८३' सिनेमाच्या शूटिंग आधी रणवीर सिंग होणार गायब

सध्या रणवीर सिंग आपला आगामी सिनेमा गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर कबीर खानच्या '८३'  सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...

कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका - Marathi News | kabir khan 83 movie sahil khattar playing saiyad kirmani character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे सिनेमा कबीर खान आपल्या भेटीला घेऊन येतोय.  या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. ...

Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...! - Marathi News | Video: ranveer singh and deepika padukone on a romantic dinner date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

लग्नानंतरही रणवीर सिंग व दीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले. ...

पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग' - Marathi News | Prithvi Shaw created a 'rap song' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग'

पृथ्वीने रणवीर सिंहच्या  'गली बॉय' या सिनेमामधून प्रेरणा घेतल्याचे दिसत आहे. ...

रणवीर सिंगच्या 'गली बॉय'बाबत ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | five rapper performing first time in gully boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'गली बॉय'बाबत ही खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गली बॉय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमाचे म्युझिक लाँच झाले आहे. ...

आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Alia bhatt bought new flat in mumbai 13 core | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने खरेदी केला मुंबईत नवा आशियान, किंमत ऐकून व्हाल थक्क

आलिया भटचे नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कामवेळात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे ...