रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दीपवीरच्या या लग्नाची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आता चर्चा होतेय ती दीपिकाच्या प्रेग्नंसीची. ...
आपल्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंग याला कपड्यांसोबता लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे. ...
नुकताच रणवीर चित्रविचित्र कपड्यात दिसला. त्याचा हा अतरंगी अवतार चाहत्यांनी तर पचवला. पण एक चिमुकली रणवीरचा अवतार पाहून इतकी घाबरली की, रडायला लागली. ...