लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट - Marathi News | Ranveer Singh Achieves ‘An Unprecedented Level Of Hotness’ When Katrina Kaif Puts Kajal On Him! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

कतरिना कैफ पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत चित्रपटात झळकणार आहे. ...

IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी - Marathi News | IIFA 2019 Winners: Alia Bhatt and Ranveer Singh take glory awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी

यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत पार पाडला. ...

ये सच में बावला हो गया गॉड...! रणवीर सिंगचा रॅम्प वॉक एकदा बघाच!! - Marathi News | ranveer singh ramp walk actor trolled for his weird activities in his friend simone fashion show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये सच में बावला हो गया गॉड...! रणवीर सिंगचा रॅम्प वॉक एकदा बघाच!!

नुकताच रणवीर सिमॉन खंबाटाच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसला. पण त्याचा तो रॅम्प वॉक पाहून चाहत्यांनी त्यांची जोरदार खिल्ली उडवली. ...

OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!! - Marathi News | deepika padukone made statement over working together with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!!

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंगची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या संसारात आनंदी आहेत. पण हे काय? अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिका भलतीच बोलली. ...

दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर - Marathi News | Not For Deepika Padukone But For this Person'Ranveer Singh did this work, Read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर

रणवीरच्या नावापुढे सुपरस्टार हे बिरुद लागल्यापासून तो कायमच सिनेमांचे चित्रीकरण किंवा एंडोर्समेंटकरिता मुंबईत येऊन-जाऊन असतो. ...

करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड - Marathi News | Deepika, Ranveer also appear clean in bold look in Karwa Chauth not traditional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

जिओ मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. ...

दीपिका पादुकोण म्हणाली, म्हणून ती कधीच रणवीरसोबत लिव्ह इनमध्ये राहिली नाही - Marathi News | Deepika padukone on live in with ranveer singh before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण म्हणाली, म्हणून ती कधीच रणवीरसोबत लिव्ह इनमध्ये राहिली नाही

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्नाचा विचार केला. ...

या अभिनेत्रीच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत झाली विक्री, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक - Marathi News | Deepika padukone sale her clothes for charity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत झाली विक्री, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

लवकरच ही अभिनेत्री निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ...