रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कपल असं आहे की, नेहमी ते काहीतरी अतरंगी करत असतात. दीपिकाचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका इव्हेंटसाठी हा ड्रेस घातला असून रेड पफ स्लिव्ह मधील हा अत्यंत सुंदर ड्रेस आहे. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिरूमला येथील तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यानंतर दीपवीरने अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. ...
रणवीरने नुकतेच एका बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रॅप प्रेझेंट करून असा काही धुमाकूळ घातला की, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘अपना टाइम आएगा’ म्हणत त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. ...