लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh appeared in a romantic mood on Christmas day, see his photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. ...

कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे! - Marathi News | forbes india celebrity 100 2019 ranveer singh ranks more than deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे!

Forbes India 100 Celebrity 2019 : एकाच वर्षांत बदलले चित्र... ...

पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट' - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2019 : Deepika Padukone talks about family and Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट'

रणवीर आणि तू एकत्र आल्यावर कसा वेळ सोबत घालवता? या प्रश्नावर दीपिका काय म्हणाली हे वाचा.. ...

रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !! - Marathi News | Ranveer Singh has said 'this' wish !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात रणवीरने इच्छा व्यक्त केली. ...

Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...? - Marathi News | Who will be the most stylish of Maharashtra ...? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?

Lokmat Most Stylish Awards : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे. ...

रणवीर सिंग दिसणार या सुपरहिरोच्या भूमिकेत - Marathi News | Ranveer Singh To Play Charactor Of Nagraj Directed By Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग दिसणार या सुपरहिरोच्या भूमिकेत

प्रसिद्ध कॉमिक कॅरेक्टरच्या अवतारात रणवीर सिंग दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

'अर्जुन रेड्डी'ची गर्लफ्रेंड आता दिसणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत - Marathi News | Arjun Reddy's girlfriend means Shalini Pandey will now be seen with this Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अर्जुन रेड्डी'ची गर्लफ्रेंड आता दिसणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत

Jayeshbhai Jordaar Movie : 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात प्रीतीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शालिनी पांडे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Star Screen Awards 2019: Ranveer Singh, Alia Bhatt win top honours for Zoya Akhtar's Gully Boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

Star Screen Awards 2019 Winners List : स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावले आहेत. ...