लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Atrangi Re Movie : सारा अली खानला लागली लॉटरी! आता झळकणार या दोन बॉलिवूड स्टार्ससोबत - Marathi News | Sara Ali Khan gets lottery! Now, with these two Bollywood stars coming to shine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Atrangi Re Movie : सारा अली खानला लागली लॉटरी! आता झळकणार या दोन बॉलिवूड स्टार्ससोबत

Atrangi Re Movie : सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून 'लव आज कल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ...

रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का? - Marathi News | Netizen ask is Ranveer Singh wearing Deepika's clothes in his latest look? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का?

रणवीर सिंगनेच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. ...

83 Movie चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले का? सगळीकडे आहे या पोस्टरचीच चर्चा - Marathi News | Ranveer Singh shares new 83 poster with Tahir Raj Bhasin as Sunil Gavaskar, see pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :83 Movie चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले का? सगळीकडे आहे या पोस्टरचीच चर्चा

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे पोस्टर पोस्ट केले असून याच पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा आहे.  ...

83 Movie : कपिल देव यांना '८३' चित्रपटाच्या टीमने दिले ट्रिब्युट, पहा हा व्हिडिओ - Marathi News | '83' Movie team give tribute to Kapil Dev , watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :83 Movie : कपिल देव यांना '८३' चित्रपटाच्या टीमने दिले ट्रिब्युट, पहा हा व्हिडिओ

'83' Movie : रणवीर सिंग लवकरच ८३ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. ...

'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Ranveer Singh Turns Into Angrezo Ke Zamaane Ke Jailer Of Sholay Instagram Funny Video Is Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

रणवीर सिंगचा अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!! - Marathi News | deepika padukone revels at the kapil sharma show that ranveer singh ripped his pants at a music fest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!!

एक भन्नाट किस्सा... ...

लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत - Marathi News | Even after marriage Why Ranveer Singh rents a flat in Deepika Padukone's building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने त्याच बिल्डींगमध्ये भाड्याने घर घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ...

Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे - Marathi News | Flashback 2019: Suddenly, these Bollywood celebs are getting older | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे

बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी अचानक झाले म्हातारे, पहा त्यांचे फोटो ...