लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
जिंकलस...! जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरला गिफ्ट केली कार - Marathi News | Jacqueline Fernandez gifted a car to her staff member | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस...! जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरला गिफ्ट केली कार

जॅकलिन फर्नांडिसने दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या एका स्टाफ मेंबरला कार भेट म्हणून दिली आहे. ...

 चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी - Marathi News | makers of ranveer singh starrer 83 present these demands to multiplexes before its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

सुमारे 8 महिन्यांपासून ‘लॉक’ असलेली चित्रपटगृहे  ‘अनलॉक’ झालीत. साहजिकच सिनेप्रेमी नवे सिनेमे पाहण्यास उत्सुक आहेत. पण... ...

म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा - Marathi News | ranveer singh rohit shetty cirkus copyright issue angoor name changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा

रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या आणखी एका सिनेमात झळकणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. बी-टाऊनमधील ही चर्चा अखेर खरी ठरली. ...

अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Ranveer Singh car accident with bike video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल

एका दुचाकीस्वाराने गुरूवारी रणवीर सिंहच्या कारला धडक दिली. यात सुदैवाने कारचं काही नुकसान झालं नाही किंवा कुणी जखमीही झालं नाही.  ...

रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर.. - Marathi News | Ranveer Singh requested Kapil Dev to let him attend his meeting for 83 preparation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..

सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं. ...

रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये - Marathi News | Ranveer singh and jacqueline fernandes to star in rohit shetty's 'angoor' remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये

गुलजार यांची क्लासिक कॉमेडी अंगूरचा रोहित शेट्टी रिमेक बनवणार आहे. ...

दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन - Marathi News | Ranveer singh makes first tweet after wife deepika padukone interrogation by ncb drug case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन

अभिनेत्री दीपिका पादुकोणचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर पहिल्यांदा रणवीरने ट्विट केले आहे. ...

लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!! - Marathi News | Deepika Padukone’s Rs 9 Lakh Sabyasachi lehenga is the least expensive bridal outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

लग्नात दीपिकाच्या सौंदर्यांला तिने परिधान केलेल्या लेहंग्यामुळे चारचाँद लागले होते. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत दीपिकाच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले होते. ...