लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट - Marathi News | When Deepika Padukone did not want to commit to Ranveer Singh, wanted a casual relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

रणवीरला डेट करण्याआधी दीपिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. दीपिकाने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

रणवीर सिंग आणि महेश बाबू पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी आले एकत्र, व्हायरल होतोय फोटो - Marathi News | Ranveer Singh and Mahesh Babu came together for the first time for this project, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आणि महेश बाबू पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी आले एकत्र, व्हायरल होतोय फोटो

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’ - Marathi News | ranveer singh new look fan says lady gaga is so jealous of-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’

होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. सध्याही रणवीरचा एक अतरंगी लूक चर्चेत आहे. ...

'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो - Marathi News | 'Bajirao Mastani' turns 5 years old, Deepika Padukone shares unseen photos of the shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बाजीराव मस्तानीला रिलीज होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात.... - Marathi News | When Ranveer Singh danced to Hrithik Roshan popular song in the middle of a busy road in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

या व्हिडीओची खासियत म्हणजे रणवीर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. पण त्याला डान्स होईपर्यंत कुणीही ओळखलं नाही. ...

'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग - Marathi News | Ranveer Singh to star with Alia Bhatt again after 'Gali Boy', shooting in 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग

रणवीर सिंग पुन्हा एकदा आलिया भटसोबत काम करताना दिसणार आहे. ...

3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक - Marathi News | Ranveer singh complete 10 years in bollywood remember struggle days outsider | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक

'बँड बाजा बारात' सिनेमातून रणवीर सिंगने आपल्या करिअरची सुरुवात केली. ...

रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल... - Marathi News | Ranveer Singh debut film band baaja baaraat completed 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या 'बॅंड बाजा बारात'ला १० वर्षे पूर्ण, सिनेमासाठी दुसराच अभिनेता झाला होता फायनल...

याच सिनेमातून अभिनेता अभिनेता रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय. ...