लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स - Marathi News | deepika padukone and ranveer singh dance on werk it baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसोबत केला Wrek Dance, हसून हसून लोटपोट झालेत फॅन्स

व्हिडीओ इतका मजेदार आहे की, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा? - Marathi News | Deepika padukone ranveer singh got engaged 4 years before tying the know in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला हे माहिती आहे का, दीपिका अन् रणवीरने लग्नाआधी 4 वर्षे गुपचूप उरकला होता साखरपुडा?

सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...

पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ranveer singh told how deepika padukone danced in ramleela song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय. ...

दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध - Marathi News | Ranveer singh was in relationship the sonakshi sinha before deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या आधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता रणवीर सिंग, पण तिच्या वडिलांचा होता या नात्याला विरोध

Before deepika padukone Ranveer singh dated with this actress : दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली. ...

असे शूट होतात रोहित शेट्टीच्या सिनेमातील कार स्टंट, रणवीर सिंगने केली ‘पोलखोल’! - Marathi News | ranveer singh shoots rohit shetty while director driving a car on the set of cirkus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे शूट होतात रोहित शेट्टीच्या सिनेमातील कार स्टंट, रणवीर सिंगने केली ‘पोलखोल’!

‘सर्कस’च्या सेटवरचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क ...

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त, पाठोपाठ रणवीर सिंगचा नंबर - Marathi News | akshay kumar tops in duff phelps celebrity brand valuation bollywood list virat kohli indias most valuable celeb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त, पाठोपाठ रणवीर सिंगचा नंबर

या यादीमध्ये सलग चौथ्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. यानंतरचे 2 ते 10 हे नंबर मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींनी पटकावले आहेत ...

रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न! - Marathi News | deepika padukone said ranveer singh honored me for being a star and earning more money that why she married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न!

2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...

दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण - Marathi News | After Deepika Padukone, Ranveer Singh also Got a whooping amount for her upcoming film with Rohit Shetty Circus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण

रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार आहे. ...