लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
सेटवर आलेल्या 11 वर्षाच्या मुलाला रवीना टंडनने हाकलून दिले होते तोच मुलगा आहे आज बॉलिवूडचा सुपरस्टार - Marathi News | when Raveena Tandon had Threw Ranveer Singh out from the sets of her film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर आलेल्या 11 वर्षाच्या मुलाला रवीना टंडनने हाकलून दिले होते तोच मुलगा आहे आज बॉलिवूडचा सुपरस्टार

THROWBACK : हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याचे शूटींग करत होती.... ...

अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध - Marathi News | Adah sharma bollywood actress unique fashion dressing sense as ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, इंडस्ट्रीमध्ये लेडी रणवीर सिंग म्हणून आहे प्रसिद्ध

आपल्या अनोख्या फॅशन सेन्सने ती नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. ...

तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं, खरं आहे का? ट्रोलरनं डिवचलं, मिनी माथूरनं सुनावलं - Marathi News | ranveer singh starer 83 director kabir khan wife mini mathur shuts up a troll who asked has the director gone bankrupt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं, खरं आहे का? ट्रोलरनं डिवचलं, मिनी माथूरनं सुनावलं

ट्रोलरने ‘83’ या सिनेमावरून मिनी व तिचा पती कबीर खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ...

‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाले स्पॉट - Marathi News | Deepika padukone and ranveer singh spotted mumbai airport before corona curfew begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाले स्पॉट

Deepika Padukone and Ranveer Singh spotted mumbai airport : दीपिका आणि रणवीरचे एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर बघा कसा घालतोय धुमाकुळ ! - Marathi News | Ranveer Singh's marathi youth character play, viral over internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी तरुणाच्या भूमिकेत, इंटरनेटवर बघा कसा घालतोय धुमाकुळ !

Ranveer Singh has many times found to aced being Marathi touch in his plays, "सिम्बा आणि बाजीराव मस्तानी अशा दोन बॉक्स ऑफिस ब्लॉकब्लस्टर सिनेमात रणवीरने यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारली होती. ...

डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला हा अभिनेता, त्याच्या या गेटअपमुळे ओळखणे झाले अशक्य - Marathi News | ranveer singh hide his full face, spotted outside dubbing studio in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला हा अभिनेता, त्याच्या या गेटअपमुळे ओळखणे झाले अशक्य

या अभिनेत्याने तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा संपूर्ण चेहराच झाकला होता. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ...

दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो - Marathi News | Ranveer Singh Shares A Very Romantic Picture With Wife Deepika Padukon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...

इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा - Marathi News | ranveer singh shares his picture netizens trolled him brutally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलाज करवा लो यार...! फोटो पाहून नेटकऱ्यांनी अशी घेतली रणवीर सिंगची मजा

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. पण फॅशनचे म्हणाल तर याबाबतीत त्याच्या इतका दुसरा कोणताही अभिनेता ट्रोल होत नाही. ...