रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Deepika-ranveer: दीपिका-रणवीरने अलिबागमधील मापगाव येथे 22 गुंठे जागा खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली असून स्टॅम्प ड्युटीसाठीदेखील त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला आहे. ...
Fitness Tips : दीपिका एथलेटिक कुटुंबातून आली असताना, रणवीरही त्याच्या उत्साही उर्जेसाठी ओळखला जातो ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आकारात राहण्यासाठी दोघेही जबरदस्त कसरत करतात. ...
ऑनस्क्रीन अभिनयाने मनं जिंकलेला रणवीर खऱ्या आयुष्यातही अतिशय मनमौजी आहे. कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असतो. ...