लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Ranveer Kisses Bear Grylls:  रणवीर सिंगनं बेयर ग्रील्सवर केली चुंबनाची बरसात, क्लिप पाहून भडकले लोक - Marathi News | Ranveer Singh Brutally Trolled For Kissing Bear Grylls Video Clip Of Man Vs Wild | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : रणवीर सिंगनं बेअर ग्रील्सवर  केली चुंबनाची बरसात, क्लिप पाहून भडकले लोक

Ranveer Kisses Bear Grylls, Video Clip Of Man Vs Wild : होय, सध्या ‘रणवीर वर्सेज वाईल्ड विद  बेयर ग्रील्स’ची एक क्लीप प्रचंड व्हायरल होते आहे. यात नेहमीप्रमाणे रणवीरचा दांडगा उत्साह दिसून येतोय आणि बिचारा  बेयर ग्रील्स त्याचा हा दांडगा उत्साह पाहून ...

कुरळे केस, अन् गोबरे गाल...या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार - Marathi News | Do you know this cute girl with curly hair ? Today she is a Bollywood superstar. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुरळे केस, अन् गोबरे गाल...या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार

Guess Who: गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या क्युट मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. ...

Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone buys quadruplex near Shah Rukh khan Mannat worth Rs 119 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. ...

ओम राऊत घेणार ‘शक्तिमान’ची जबाबदारी!, Superhero रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज - Marathi News | Om Raut to take charge of Shaktiman Superhero ready to hit the big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊत घेणार ‘शक्तिमान’ची जबाबदारी!, Superhero रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज

१९९७ ते २००० या काळात डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी आणि लहान मुलांपासून ते युवा व वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली होती. ...

रणवीर सिंगने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शनमध्ये केलं पदार्पण - Marathi News | Ranveer Singh makes his non-fiction debut on a digital platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शनमध्ये केलं पदार्पण

रणवीरने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शन शो करण्याचं ठरवलं आहे. त्याच्या शोची जबरदस्त सुरुवात झाली. ...

Koffee with Karan 7 : रणवीर सिंगचा सेक्स लाईफबद्दलचा खुलासा; करण जोहर व आलिया ऐकून शॉक्ड - Marathi News | Koffee with Karan 7 Ranveer Singh reveals had sex in vanity Karan Johar shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगचा सेक्स लाईफबद्दलचा खुलासा; करण जोहर व आलिया ऐकून शॉक्ड

Koffee with Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’ चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बिनधास्त खुलासे केले. सेक्स लाईफ, बेडरूम सीक्रेट्स सगळ्यांबद्दल तो बोलला. ...

Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा - Marathi News | Koffee with Karan 7: Alia Bhatt's life changed so much after Kapoor's daughter-in-law, revealed in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with Karan 7: कपूर कुटूंबाची सून झाल्यानंतर इतकं बदललं आलिया भटचं लाइफ, शोमध्ये केला खुलासा

Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विद करण'(Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत. ...

Koffee With Karan 7 Ep 1: लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल हे काय बोलून गेली आलिया भट...! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Koffee With Karan 7 Ep 1 Alia Bhatt talks about suhaag raat, Ranveer Singh can't stop laughing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल हे काय बोलून गेली आलिया भट...! व्हिडीओ व्हायरल

Koffee With Karan 7 Ep 1: रणवीर व आलियाची धमाकेदार केमिस्ट्री हायलाईट करणारा ‘कॉफी विद करण 7’चा नवा प्रोमो समोर आला आहे आणि यात आलियाने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा किस्सा शेअर केला आहे. ...