रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Erica Packard: एरिका पॅकर्डनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे टॉपलेस फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)चा उल्लेख केला आहे. ...
Choreographer Aadil Khan poses nude : रणवीरला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये आता कोरिओग्राफर आदिल खानचं नावही सामील झालं आहे. आदिल खानने रणवीरला कसा सपोर्ट केला तर, स्वत: न्यूड पोझ देत. ...